loader image
[ays_poll id=7]

येवल्याचे जवान संदीप शिंदे यांना वीरमरण!

Dec 16, 2021


येवला तालूक्यातील भारतीय सैन्यदलात हवालदार या पदावर असलेले येथील संदीप अर्जुनराव शिंदे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. येथे आज शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान सजवलेल्या रथातून शिंदे त्यांची अंत्ययात्रा घरापासून अमरधाम येथे आणण्यात आली. यावेळी भारत माता की जय, अमर रहे अमर रहे, संदीप शिंदे अमर रहे अशा घोषणांनी त्यांना अंतिम निरोप दिला.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.