देशाच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत असताना येवला येथील जवान संदीप शिंदे शहीद झाले. काल राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट देऊन शहीद जवान संदीप शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या...










