loader image
[ays_poll id=7]

चांदवडच्या आरती शिंदेची सुवर्ण झेप !

Dec 20, 2021

चांदवड येथील आबड-लोढा-सुराणा महाविद्यालयातील मराठी विभागातील एम.ए.द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आरती रावसाहेब शिंदे ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकाची सुवर्ण पदक विजेती ठरली आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, सेक्रेटरी जवाहरलालजी आबड, संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भनसाळी, विश्वस्त व प्रबंध समितीचे सदस्य व महाविद्यालयाच्या विकास समितीचे समन्वयक कांतीलालजी बाफणा, प्रबंध समितीचे सदस्य व महाविद्यालयाच्या विकास समितीचे समन्वयक सीए महावीर पारख व प्राचार्य डॉ.जी.एच.जैन यांनी अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.