जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांच्या मातोश्री व दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला कांतीलाल गुजराथी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंतयात्रा मनमाड येथील छोटा गुरुद्वारा जवळील रहात्या घरापासुन आज (दि.२३) सायंकाळी ५ वाजता निघेल. दै.जनश्रध्दाच्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाट होता. मनमाड ठिणगी परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली !
जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...












