loader image
[ays_poll id=7]

हरि ओम सांस्कृतिक संस्था नाशिकतर्फे वधु-वर मेळाव्याचे आयोजन!

Dec 24, 2021

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षांपासून विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. सुवर्णकार समाजाचे कार्य करणारी नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाची हरि ओम सांस्कृतिक संस्था, नाशिक या संस्थेने शनिवार दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी स.१० ते सायं ६ वाजेपर्यंत श्री सुवर्ण लक्ष्मीनारायण लॉन्स व मंगल कार्यालय निलगिरी बागेजवळ, औरंगाबाद रोड, नाशिक येथे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी कळविले असून समाजातील बंधू भगिनींनी यात आपला सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी किरण दूसाने ९४२०४८५०३८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.