पल्लवी मंगल कार्यालयाचे संचालक विकास दादा काकडे यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा मुरलिधर काकडे वय ८५ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ६ वाजता त्यांचे राहते घर गुरुद्वारा रोड येथून निघेल. मनमाड ठिणगी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा
"ज्ञानेश्वराने लिहिली ज्ञानेश्वरी" "तुकोबांनी रचली गाथा" "समृद्ध संपन्न झाली""माझी मराठी भाषा"....









