पल्लवी मंगल कार्यालयाचे संचालक विकास दादा काकडे यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा मुरलिधर काकडे वय ८५ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ६ वाजता त्यांचे राहते घर गुरुद्वारा रोड येथून निघेल. मनमाड ठिणगी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
जगातील प्रत्येक महापुरुषाच्या यशामागे त्यांच्या आईचे योगदान – शाहिद अख्तर
नांदगाव :- महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह देशातील नव्हे तर...










