Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भव्य मोफत नेत्र (डोळे)तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

Dec 26, 2021

IUDP येथे भव्य मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. तरी या शिबिराचे जास्तीत जास्त नागरिकांनी व नेत्र रुग्णांनी याचा लाभ घ्यावा लायन्स कल्पतरू आय हॉस्पीटल नाशिक येथील नेत्रतज्ञ डॉक्टर अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी करणार आहे शिबिरास रुग्णांची मोफत डोळे तपासून नंबर काढुन मिळेल व तसेच अल्प दरात चष्मा देण्यात येईल शिबिरात नोंदणी साठी 9766528466 यां नंबर वर डॉ. राठी हॉस्पीटल इदगाह येथे संपर्क साधावा लायन्सचे व्हिजन डिस्ट्रीक चेअरपर्सन. ॲड. शशिकांत व्यवहारे यांचे वडिल स्व.माधवराव सावळीराम व्यवहारे यांच्या स्मरणार्थ सदसून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. झोन चेयरपर्सन. अमित सिंग चोटमुरादी यांच्या हस्ते उद्‌घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी २ वाजे पर्यंत राहील ठिकाण डॉ० राठी हॉस्पिटल इदगाह IUDP मनमाड. जास्तीत जास्तन नागरिकांनी या शिबिराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन . अध्यक्ष. सिध्दार्थ जोगदंड, सचिव.अविनाश पारखे खजिनदार.सोमनाथ चिंचोरे व प्रोजेक्ट चेअरपर्सन, डॉ. प्रताप गुजराथी, डॉ.नुतन पहाडे, डॉ. शांताराम कातकाडे, डॉ. विजय कदम,डॉ. संगिता हाके, डॉ. अर्चना राठी, डॉ.कविता कातकाडे , डॉ .वर्षा झाल्टे, डॉ. सागर कोल्हे, डॉ. संजय सांगळे, डॉ.आकाश बागोरे, डॉ.मुकूंद आजगे, तसेच राजेंद्र माळी, चंद्रकांत मेगांने, भारत जगताप, गणेश हाडपे, नितिन पवार, हर्षद गद्रे, प्रा. इंगळे सर, पुष्पाताई मतकर, वैशाली वाणी, सिमा कुलकर्णी, रेखा येणारे, इत्यादी शिबिराचे नियोजन करणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]