IUDP येथे भव्य मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. तरी या शिबिराचे जास्तीत जास्त नागरिकांनी व नेत्र रुग्णांनी याचा लाभ घ्यावा लायन्स कल्पतरू आय हॉस्पीटल नाशिक येथील नेत्रतज्ञ डॉक्टर अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी करणार आहे शिबिरास रुग्णांची मोफत डोळे तपासून नंबर काढुन मिळेल व तसेच अल्प दरात चष्मा देण्यात येईल शिबिरात नोंदणी साठी 9766528466 यां नंबर वर डॉ. राठी हॉस्पीटल इदगाह येथे संपर्क साधावा लायन्सचे व्हिजन डिस्ट्रीक चेअरपर्सन. ॲड. शशिकांत व्यवहारे यांचे वडिल स्व.माधवराव सावळीराम व्यवहारे यांच्या स्मरणार्थ सदसून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. झोन चेयरपर्सन. अमित सिंग चोटमुरादी यांच्या हस्ते उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी २ वाजे पर्यंत राहील ठिकाण डॉ० राठी हॉस्पिटल इदगाह IUDP मनमाड. जास्तीत जास्तन नागरिकांनी या शिबिराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन . अध्यक्ष. सिध्दार्थ जोगदंड, सचिव.अविनाश पारखे खजिनदार.सोमनाथ चिंचोरे व प्रोजेक्ट चेअरपर्सन, डॉ. प्रताप गुजराथी, डॉ.नुतन पहाडे, डॉ. शांताराम कातकाडे, डॉ. विजय कदम,डॉ. संगिता हाके, डॉ. अर्चना राठी, डॉ.कविता कातकाडे , डॉ .वर्षा झाल्टे, डॉ. सागर कोल्हे, डॉ. संजय सांगळे, डॉ.आकाश बागोरे, डॉ.मुकूंद आजगे, तसेच राजेंद्र माळी, चंद्रकांत मेगांने, भारत जगताप, गणेश हाडपे, नितिन पवार, हर्षद गद्रे, प्रा. इंगळे सर, पुष्पाताई मतकर, वैशाली वाणी, सिमा कुलकर्णी, रेखा येणारे, इत्यादी शिबिराचे नियोजन करणार आहे.
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे.
दिनांक :12/11/2025 कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...










