loader image

सुशासन दिन मा.पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपा विद्यार्थी आघाडी तर्फे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप

Dec 26, 2021


भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. 2014 सालीच पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन घोषित केला.त्यांनतर भारतीय जनता पार्टीच्या वतिने दर वर्षी सुशासन दिन साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून भाजपा विद्यार्थि आघाडी तर
तर्फे  यांनी येवला येथे गरजु लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले
केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांनी घोषणा केल्यापासून प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जातो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ,माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेन्द्रजी फडणवीस  माजी मंत्री तथा आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री dr भारतीताई पवार  जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांच्या सुचनेनुसार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण करावी .त्या सुचनेनुसार अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण म्हणून आज येवला येथे विद्यार्थी आघाडी तर्फे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी जिल्हाअध्यक्ष समीर समदडीया. जिल्हाउपध्यक्ष चेतन धसे. Obc सिरचिटणीस राजू परदेशी. व्यापारी आघाडी चे हेमचंद्र समदडीया. विद्यार्थी आघाडी शहरअध्यक्ष वैभव खेरुड. स्वप्नील महाहुलक आदि युवा पदाधिकारी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.