ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, ट्रॅक्शन कारखाना,नाशिक रोड तर्फे झोनल सचिव सतिशभाऊ केदारे यांची कन्या डॉ. प्रियांका सतिश केदारे यांनी बी.डी.एस. पदवी संपादन केलेल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार हा सतिष केदारे यांच्या मनमाड निवासस्थानी जाऊन करण्यात आला.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, मनमाड ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ट्रॅक्शन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष समीर साळवे, ट्रॅक्शन कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव
अविनाश कटारे, ट्रॅक्शन कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य अनिल जगताप, अनिल चोपडे, निलेश रोकडे मनमाड कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, मनमाड कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, प्रेमदिप खडताळे आदी उपस्थित होते
“काळ्या रंगात भक्तीचा उजळ प्रकाश!” — चांदवडच्या शिक्षकाची आगळीवेगळी विठ्ठलभक्ती
चांदवड | आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव विद्यालयातील...










