आर पी आय आठवले गटाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी प्रभाग क्रमांक चार मधील विविध प्रश्नांसंदर्भात उपोषणाचा इशारा दिला असून आज सोमवार २७/१२/२०२१ सकाळी ११ वाजता प्रभागातील निवासी अतिक्रमण कायम करून ७/१२ उताऱ्या प्रमाणे किंवा भोगवटदार वर्ग २ नुसार पट्टी किंवा उतारा मिळावा, पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकूल योजनेची अंमलबजावणी व्हावी, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ शासन निर्णय एम यू एन २०१८ प्र क्र १९७/ नवीन १८ ची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात यावी ह्या प्रमुख मागण्यांसाठी नीकाळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
रामनवमी निमित्त आमदार कांदे यांच्या हस्ते आरती
नांदगाव - शहरातील श्रीराम मंदिरात आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते अयोध्यापती प्रभू...










