मनमाड – सालाबाद प्रमाणे श्री खंडेराव महाराज कृपेने यंदाच्या वर्षीही बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न होणार असून या वर्षी ऋषिकेश बबन दराडे हे बारा गाड्या ओढण्याचे व काठीचे श्री संतोष पाटीलनाना जायपत्रे मानकरी असल्याने बुधवार दिनांक17/ 4/ 2024 सायंकाळी ठीक सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर महाप्रसाद व रात्री जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम होईल सर्वांनी या खंडेराव महाराज उत्सवाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
निमंत्रक .संजय दराडे .आरुन छबू दराडे. आणि
समस्त दराडे परिवार व जायपत्रे परिवार
श्री.खंडेराव महाराज उत्सव कमिटी. भारत माता क्रीडा मंडळ बुरुकुलवाडी मनमाड यांनी केले आहे

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...