मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस रेल्वे चे दोन डबे रुळावरून घसरल्याने अपघात घडला असून कोणतीही जीवितहानी या अपघातात झालेली नाही. पुणे येथून दानापुर कडे जात असताना हा अपघात झाला आहे.नगरचौकी गेट जवळून ही एक्स्प्रेस जात असताना सदरील अपघात घडला.गाडीचा वेग कमी होता त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.या अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. गत पंधरा दिवसातील हा दुसरा अपघात आहे.
साईराज राजेश परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप या अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज...











