लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आता नाशिक महानगर पालिकेने ओळखीचा पुरावा असावा ही अट शिथिल करत ज्या नागरिकांकडे ओळखीचा कुठलाही पुरावा नसला तरीही अशा नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून अशा नागरिकांची कोव्हीन ॲपवर स्वतंत्रपणे नोंदणी केली जात आहे. कोणताही नागरिक कोरोणा प्रतिबंधात्मक लशीपसून वंचित राहू नये म्हणून महापालिकेतर्फे शहरातील बेघर, गोदावरी पटांनगणवरील बेघर नागरिकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले जात आहे
सेंट झेवियर इंग्लीश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूचे शानदार उद्घाटन
मनमाड:- येथील सेंट झेवियर इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या...










