लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आता नाशिक महानगर पालिकेने ओळखीचा पुरावा असावा ही अट शिथिल करत ज्या नागरिकांकडे ओळखीचा कुठलाही पुरावा नसला तरीही अशा नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून अशा नागरिकांची कोव्हीन ॲपवर स्वतंत्रपणे नोंदणी केली जात आहे. कोणताही नागरिक कोरोणा प्रतिबंधात्मक लशीपसून वंचित राहू नये म्हणून महापालिकेतर्फे शहरातील बेघर, गोदावरी पटांनगणवरील बेघर नागरिकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले जात आहे
मनमाडला शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न – ८५ स्पर्धकांचा सहभाग
नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने श्री.अफजलभाई समीर शेख,अविनाश चोपडे यांच्या...









