Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मयांकसिंग यांचा सत्कार

Dec 30, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ मनमाड तर्फे नवीन मुख्य कारखाना प्रबंधक आयु.मयांकसिंग याचा नियुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच मुख्य कारखाना प्रबंधक आयु.मोहम्मद फैज यांचा निरोप समारंभ निमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य सागर साळवे, कल्याण धिवर, शरद झोबाड, विनोद खरे, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, बहुजन युवक संघ चे अतिरिक्त सचिव महेंद्र शेवाळे, बहुजन युवक संघ चे उपाध्यक्ष निलेश पारधे, अर्जुन बागुल, वरूण म्हसदे, अभ्युदय बागुल, गणपत गायकवाड, तुषार पाटील,दिपक राऊत,मनोज गावडे, बलराज,धनेश्वर,विजय जगताप, आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून मुलभूत सुविधांचा अभाव व समस्यांबाबत...

read more
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]