Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड च्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये घवघवीत यश

Jan 1, 2022

नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत मनमाडच्या गुडविल गर्ल्स स्कूल येथे चालवल्या जाणाऱ्या अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. सदर स्पर्धेत क्लासेसचे विद्यार्थी स्वरा पांडे, गार्गी गुरव, त्रश पटेल, त्रिशा पवार, जिज्ञासा मोरे, लावण्या पाटील, प्रियदतसी वानखेडे, आभा कासार, सिद्धार्थ मोकळ, कावेरी वाघ हे प्रथम तर जान्हवी आहेर, आरुष राय, ईशान राय, सोहम परदेशी, योगेश्वरी घटे, श्रेया बंदावणे, किरतसिंग ठकराल, सुयोग अहिरराव यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. अबॅकस व वैदिक मॅथ क्लासेसच्या शिक्षिका सौ. वृषाली पांडे व सौ. हर्षा मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुडवील गर्ल्स स्कूलचे संस्थापक ॲड. श्री. शशिकांत काखंडकी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]