Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी-मनमाड भाजपाची मागणी

Jan 3, 2022

आज मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या इंडियन हायस्कूल मधील एक शिक्षक कोरोना ग्रस्त आढळून आला आहे त्यामुळे मनमाड शहरात कोरोना विषाणू च्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे शिक्षक च कोरोना रुग्ण झाल्या ने त्यांचे पासून किती विद्यार्थी बाधित झाले असतील याचे अनुमान करणे कठीण आहे ही अतिशय गंभीर बाब असुन शहरात कोरोना संबंधित कोणतेही नियम पाळले जात नाहीत खुले आम सार्वजनिक कार्यक्रम नियम ची पायमल्ली करून सुरू आहेत कोणतेही प्रशासन या बाबतीत गंभीर नाही ,मास्क चा वापर होत नाही त्यामुळे मनमाड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या भविष्यात वाढली तर याला शहरातील स्थानिक प्रशासन जबाबदार राहील मनमाड शहरातील सर्व विध्यार्थी चे लसीकरण पूर्ण होई पर्यंत शहरातील सर्व शाळा कॉलेज प्रशासन ने बंद करावेत आणि कोरोना प्रतिबंध संबंधित नियम ची शहरात कडक अंमलबजावणी करण्यात यावी मनमाड शहरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम न वर त्वरित बंदी घालण्यात यावी आणि बिना परवानगी सार्वजनिक कार्यक्रम आयोजन करण्यान वर कडक कार्यवाही करावी अशी मागणी मनमाड शहर भाजपा च्या भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, व्यापारी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी ,अल्पसंख्याक मोर्चा चे शहर अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा सरचिटणीस नितीन परदेशी, कॉष्यअध्यक्ष आनंद काकडे,धीरज भाबड अल्पसंख्याक जैन प्रकोष्ठ चे अध्यक्ष आनंद बोथरा ,दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख ,शहर अध्यक्ष दिपक पगारे, सुमेर मिसर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मा सर्कल अधिकारी मनमाड यांना निवेदन देऊन केली आहे

अजून बातम्या वाचा..

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे...

read more
आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महाशिबिराची सुरुवात आजपासून मनमाड...

read more
मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास

मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]