बिहार मधील एका इसमाने लशीचे दोन डोस नव्हे तर तब्बल ११ वेळा लस घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधेपुरा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याने कधी आणि किती लस घेतल्या आहे त्याचा सर्व विवरण त्याच्याकडे असल्याचाही ह्या व्यक्तीचे म्हणणे आहे.त्याची १२ वा डोस घेण्याची सुध्धा तयारी होती मात्र त्यात तो असफल झाला.
नागरिकांना स्वस्त धान्यांसोबत मिळणार ‘या’ सुविधा ; रेशन दुकाने होणार डिजिटल
स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून सरकार देशातील गरजू नागरिकांना अगदी स्वस्तात धान्य पुरवठा करीत...










