loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ७ जानेवारी २०२२ !

Jan 7, 2022


मेष :- व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही.

वृषभ :- कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

मिथुन :- इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क :- एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात.

सिंह :- व्यावसायिकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका.

कन्या :- घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. फसवणुकीपासून सावध राहावे.

तूळ :- संयम व विवेकाने वागावे. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

वृश्चिक :- जुने प्रयत्न फळाला येतील. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू :- तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकुलतेतून मार्ग काढता येईल.

मकर :- गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल.

कुंभ :- सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.

मीन :- विचारांना योग्य दिशा द्यावी. उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल.


अजून बातम्या वाचा..

.