कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील २४ तास सेवा देणाऱ्या मुंबई पोलिस दलासाठी गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपनी सारखे आता पोलिसांनी देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून पक्षी सप्ताहाचे आयोजन!
पक्षी संवर्धन, संरक्षण तसेच पक्षी अभ्यास शास्त्रास संपूर्ण विश्व स्तरावर पोचविणाऱ्या डॉ.सलीम आली व...

