हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांची जयंती नांदगाव शिवसेनेकडून साजरी करण्यात आली.
आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रवासात माँसाहेबांनी भक्कम मोलाची साथ दिली,प्रत्येक शिवसैनिकांवर आई सारखं प्रेम केलं असे रोहिणी मोरे यांनी मत व्यक्त केले.
या प्रसंगी माजी सभापती विलास आहेर,जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जगताप,अमोल नावंदर,शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे,गुलाब भाबड,शहरप्रमुख सुनील जाधव,युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे,महीला आघाडी नांदगाव शहर प्रमुख सौ.रोहिणी मोरे,सोशल मीडिया प्रमुख भरत पारख, साकोर गट प्रमुख सूरज बोरसे,भैय्यासाहेब पगार भाऊराव बागुल, अय्याज शेख,नितीन आहेर,बापू जाधव,नितीन सोनवणे,सुनील सोर,शरद आयानोर, शिलावट,सद्दाम शेख,विशाल जाधव उपस्थित होते
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास
संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...






