loader image
[ays_poll id=7]

राजकीय नेत्यांच्या कार्यालयात कोरोना….!

Jan 7, 2022

राज्यात कोरोनाचा रूग्णांची संख्या गुणाकाराने वाढत असून आता राजकीय मंडळी, मंत्री, आमदार व मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्याचे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

ना.भुजबळ यांच्या कार्यालयात २२ तर ना. वळसे पाटील यांच्या कार्यालयातील २१ लोक आतापर्यंत कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांचे कार्यालयांनाच कोरोनाचा विळखा बसल्याचे उघड झाले आहे.

अनेक मंत्र्यांच्या घरात व संपर्क कार्यालयात करोनाने शिरकाव केला आहे. ना.भुजबळ यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना केले आहे. भुजबळ यांनी त्यांचे दौरे रद्द केले असून उद्या होणार्‍या डिपीडिसीला ते आँनलाईन हजेरी लावणार असल्याचे समजते.

अजून बातम्या वाचा..

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.