मेष :- अनावश्यक खर्च सामोरे येऊ शकतात. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घाला.
वृषभ :- विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. आवडीची खरेदी केली जाईल.
मिथुन :- दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
कर्क :- मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.
सिंह :- पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता.
कन्या :- भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल.
तूळ :- क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.
वृश्चिक :- आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. छंद जोपासावेत. जुगारातून लाभ संभवतो.
धनू :- घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल.
मकर :- आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील.
कुंभ :- सांपत्तिक स्थिती सुधारेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.
मीन :- आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल.




