loader image
[ays_poll id=7]

निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरून हटणार मोदींचे छायाचित्र !

Jan 10, 2022

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गत आठवड्यात निवडणूक आयोगाने जाहीर करून शनिवार पासून आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यामध्ये कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविले जाणार आहे.आरोग्य मंत्रालय co-win ऐपला फिल्टर लाऊन पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र हटवेल. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे ह्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.