Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथे अनाथांची माता सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण

Jan 10, 2022

नांदगाव  येथील महात्मा गांधी चौकात शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थे तर्फे सिंधुताई सपकाळ अनाथांची मायेला रविवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . यावेळी दत्तराज छाजेड़, पत्रकार मारुती जगधने, संतोष आण्णा गुप्ता, रोहिणी मोरे, पत्रकार भगवान सोनवणे, प्रशांत खैरनार, वामन पोतदार, सुनिल जाधव,अँड. सचिन साळवे , राजू गुडेकर यानी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात केली. विद्या देवरे मॅडम आणि खानदेशी आजी यांनी श्लोक पठनकरुन सिंधुताई च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांनी श्रद्धाजंली अर्पण करुन सिंधूताई यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळेस् सुमित गुप्ता, दिनकर आहेर, सोमनाथ दुसाने, आकाश पानकर, हेंमत पवार, पत्रकार बापू जाधव,पत्रकार महेश पेवाल, पत्रकार अनिल धामने, पत्रकार अभिषेक विघे, ऋषिकेश डोबाले, अविद्र पारखे, परेश सिसोदिया, मुकुंद खैरनार, राजकुमार संत, मंसूरी सर, प्रविण सोमसे, संगिताताई सोनवणे, खुशाली सोनवणे, कुसुमताई सावंत, सोनाली पाटिल, आदि सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]