राज्य सरकारने अखेर जिम आणि पार्लर निर्बंध मागे घेत ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लादत ब्युटीपार्लर आणि जिम बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र याबाबतीत निर्बंध शिथिल करत ५० टक्के क्षमतेने जिम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
🇮🇳🇮🇳 फलक रेखाटन 🇮🇳🇮🇳 दि.२६ जानेवारी २०२५. ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन
दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा होतो. हा दिवस आपल्या देशाचा सुवर्ण दिवस आहे. या दिवसाची...










