भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आय पी एल २०२२ चा थरार लवकरच अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेचा महालिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार असल्याचे आय पी एल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले आहे.
मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
एशियन वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर...










