चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
गुरू रविदास महाराज जयंती उत्सव अध्यक्षपदी प्रथमेश सुनील आहीरे
गुरु रविदास मंदिर निर्माण समिती संचलित गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीची बैठक राजाभाऊ आहेर...










