चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
गोदावरी एक्स्प्रेस बंद केल्याच्या निषेधार्थ मनमाड ला मोर्चा
नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड - गोदावरी एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने कोरोणा...










