चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचतर्फे फुले पुण्यतिथी साजरी
मनमाड -फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच यांच्यातर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...










