आज नांदगाव शहरांमध्ये श्री संत सावता माळी युवक संघ नांदगाव तसेच अखिल भारतीय समता परिषद नांदगाव शहर यांनी शिक्षणाचे जनक, महामानव, क्रांती सुर्य, भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथी निमित्त नांदगाव येथील फुले चौकामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला.
त्याप्रसंगी संतोष अण्णा गुप्ता, डॉक्टर वाय पी जाधव, नगरसेवक वाल्मीक टिळेकर, सागर आहेर, अशोक भाऊ पाटील,वाल्मीक जगताप सर ,मनोज चोपडे,सुधाकर निकम, श्रावण भाऊ आढाव, सचिन भाऊ जेजुरकर, संजय भाऊ पवार, बाळासाहेब महाजन,समाधान आहेर,महेश भाऊ पवार, कचरू भाऊ त्रिभुवन, देविदास रासकर,बाळासाहेब खैरनार सर,सुगंधा ताई खैरनार, चंद्रकलाबाई बोरसे,अलकाबाई आयनोर इत्यादी नागरिक उपस्थित होते
स्पर्धा परीक्षासाठीच्या 30 वर्षांच्या कमाल वयोमर्यादेची अट रद्द
बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत आणि आर्टी आदी संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व...











