चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
श्री एच. एच. जे. बी.तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी- २०२२ च्या...










