वाढत्या महागाईचा फटका आता ब्रेडला बसल्याने रोज सकाळी लागणारा नाश्तादेखील महागला आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. सर्वच कंपन्यांनी ब्रेड चे दर 15 टक्क्यांनी वाढवले असून स्लाइस ब्रेड च्या किमती 2 ते 5 रुपयांनी वाढल्या आहेत तर ब्राऊन ब्रेड 3 ते 5 रुपयांनी महागला आहे. ब्रेड महागल्यामुळे त्यापासून तयार होणारे खाद्यपदार्थ देखील महाग होणार आहेत.
दिवाळीनंतर पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळादेखील सुरु होणार !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या माध्यमिक शाळा राज्य शासनाने सुरु...

