उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होत होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच आयोध्ये कडे त्यांचा कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या कडून शुभेच्छा
[video width="640" height="352"...











