loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १४ जानेवारी २०२२ !

Jan 14, 2022


मेष :- धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका.

व्रुषभ :- आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल.

मिथुन :- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.

कर्क :- मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह :- हातातील अधिकारचे बळ दाखवा. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या :- वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये.

तूळ :- अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील.

वृश्चिक :- काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात.

धनू :- हातातील संधी सोडू नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर :- मनातील साशंकता दूर करावी. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.

कुंभ :- गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत.

मीन :- सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका.


अजून बातम्या वाचा..

.