लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
अनकवाडे शिवारातील पुलाचे कठडे तोडून ट्रक खाली कोसळला – चालक जखमी
इंदौर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड नजीक असलेल्या मनमाडकडे येणाऱ्या ट्रक वरील चालकाचे...









