लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
मनमाड येथील लोकअदालत मधे १७९ प्रकरणे निकाली
मनमाड येथील न्यायालयात दि.३०/०४/२०२३ रोजी लोकअदालत कार्यक्रमाचे उदघाटन मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश...










