लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
पुण्यातील भिडेवाड्यात लवकरच भरणार मुलींची शाळा
पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्याच्या...










