लंडन आणि बर्मिंगहॅम या शहरात २९ वर्षीय मुहम्मद मलिक नामक इसमाने चक्क होर्डिंग्ज लाऊन आपल्या लग्नसाठीची जाहिरात दिली आहे. ” मला अरेंज मैरेज पासून वाचवा” अशा आशयाचे होर्डिंग्ज लावत त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. घरच्यांनी. लग्न लावून देण्यापूर्वी ” मला स्वतःला कुणाला तरी शोधायला आवडेल” असेही तो सांगतो.
मंत्रीमंडळ विस्ताराला आता जानेवारीत मुहूर्त?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या सरकारच्या दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराला सातत्याने तारीख पे तारीखच...









