मनमाड शहरातील आययूडीपी परिसरातील झुलेलाल मंदिर येथे शुक्रवार २१ जानेवारी रोजी बलिदान दिनानिमित्त शहीद हेमु कालानी यांच्या प्रतिमेला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून सिंधी समाज बांधवांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मुरलीधर वाधवाणी, बन्सीसेठ छाबरीया, शाम मोतीयानी, दिलीप तेजवानी, मुरलीसेठ कौराणी,लक्ष्मणसेठ कौरानी, सोनिसेठ मेहानी, पंपुसेठ फुलवणी आदी समाज बांधव उपस्थित होते
आमदार कांदे यांची मध्यस्थी : नाईक यांचे आंदोलन स्थगित
मनमाड : पोलिसांनी दाखल केलेल्या ३५३ गुन्ह्याची शहानिशा करून चौकशी करावी अन्याय होणार नाही अशी...










