loader image
[ays_poll id=7]

संत ज्ञानेश्वर विद्यालयात मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन !

Jan 22, 2022

25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश नव मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदानाच्या दिवशी मतदान जास्तीत जास्त संख्येने करणे, लोकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी जागृती निर्माण करणे यासाठी शासनातर्फे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव रोही येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात अश्विनी वाकचौरे, शितल ठोंबरे, प्रांजली वाकचौरे, रेणुका पाटील, दिपाली गीते, सायना केदारे, निकिता वाघचौरे, अमोल घुमरे, कृष्णा वाकचौरे, शुभम शिंदे, प्रवीण पानगव्हाणे, या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला तर निबंध स्पर्धेत पूजा गीते, रूपाली पाटील, सुजाता पाटील, दिपाली गीते, कांचन व्हलगडे, संकेत थोरात, शुभम गाढे मतदारदीन चित्र स्पर्धेत अश्विनी वाकचौरे, तर अंकिता भोईटे हिने मतदार दिनावर गीत सादर केले. कार्यक्रमाला संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोही चे प्राचार्य आण्णासाहेब आवारे, पर्यवेक्षक दिनकर गाडे, शिवाजी पाटील सर, अनिल सोनवणे सर, प्रवीण मोरे सर, ज्ञानेश्वर हांडगे सर, श्री सूर्यकांत महाले आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.