मनमाड येथील माजी नगराध्यक्ष, युवकक्रांती गणेश मंडळाचे आधारस्तंभ, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब रघुनाथ पाटील यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.
मनमाड माजी नगराध्यक्ष दिलीप पाटील व नगरसेवक कैलास पाटील यांचे ते बंधु होत.
नांदगावची साहित्य चळवळ पोरकी झाली
नांदगाव येथील सुप्रसिध्द साहित्यिक व व्ही.जे. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कवी दयाराम दामु आहिरे...










