Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहर शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Jan 23, 2022


आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव चांडक प्लाझा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर शिवसेना मालक चालक रिक्षा युनियन शाखा येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण भाऊ देवरे, गुलाब भाऊ भाबड, अमोल नावंदर,ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जगताप, ज्येष्ठ शिवसैनिक डॉक्टर सुनील तुसे, शिवसेना नांदगाव शहर प्रमुख् सुनील भाऊ जाधव, युवा सेना नांदगाव तालुका प्रमुख सागर भाऊ हिरे, भाऊरावं भाऊ बागुल, एन के राठोड, राम शिंदे, गोलू बागोरे, बापू जाधव, नितीन सोनवणे, विशाल काकळीज, सिद्धार्थ बागुल, शरद आयनोर,
राजेंद्र अविले,चेतन शिंदे, सुरेश सोर, संतोष शर्मा, अशोक विसपुते, पप्पू बागुल, दादा पाटेकर, गणेश देवरे, दादा सोनवणे, जय जाधव वीरू जाधव, विशाल जाधव, गणेश सोनवणे, बापू शिंदे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पुन्हा मेगाब्लॉक !

गेल्या आठवड्यात मुंबई पाठोपाठ नांदगाव रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा...

read more

राष्ट्रपुरुषांच्या यादी : पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार व बाळासाहेबांच्या नावाचा समावेश !

राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि...

read more

३ ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान !

छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]