loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २५ जानेवारी २०२२ !

Jan 25, 2022


मेष:-

बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

वृषभ :- व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात.

मिथुन :- नवीन संधी दार ठोठावेल. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कर्क :- अधिकाराचा अति वापर टाळावा. वैचारिक दिशा बदलून पहावी.

सिंह :- हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.

कन्या :- कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा.

तूळ :- वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते.

वृश्चिक :- मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.

धनू :- योग्य नियोजनावर भर द्यावा. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.

मकर :- जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका.

कुंभ :- फसवणुकीपासून सावध रहावे. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा.

मीन :- कामात मित्रांचा सल्ला घ्याल. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत.


अजून बातम्या वाचा..

.