loader image

आता QR कोडच्या मदतीने ओळखता येतील बनावट औषधे  ? – केंद्राचा नवा नियम

Jan 25, 2022

केंद्र सरकार बनावट औषधांवर लगाम लावण्यासाठी औषध वर क्यूआर कोड लावणे अनिवार्य करणार –  या नियमाबाबत आरोग्य मंत्रालयाने एक सूचना पत्रक प्रसिद्ध केले

या क्यूआर कोडच्या सहाय्याने बनावट औषधे आणि खरे औषधे – यांच्यामधील फरक त्वरित आपल्याला ओळखता येईल 

काय असेल QR मध्ये ?

कोणत्याही स्मार्टफोनने हा क्यूआर स्कॅन केल्यानंतर – या कोडमध्ये औषधाची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल, त्याचबरोबर बॅच नंबर, सॉल्ट ,औषधांची किंमत इत्यादी अन्य माहिती सुद्धा उपलब्ध असेल

तसेच कच्चामाल आणि औषधे बनविताना कोणत्याही प्रकारची भेसळ झाली आहे का – याव्यतिरिक्त औषधांची डिलिव्हरी कुठून होत आहे ? – या सगळ्या गोष्टी सुद्धा कळतील.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.