भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत. हा राष्ट्रीय दिन देशासाठी सुवर्ण दिन आहे. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान आमलात आले. या दिवसाची प्राप्ती हजारो देहभक्तांच्या बलिदानातून झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारी, देशभक्त, जवान देशासाठी शहीद झाले आहेत, त्यांना वंदन करण्यासाठी चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथील कला शिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटन करून या शहिदांना वंदन केले आहे.
1 एप्रिल पासून टोलवर ‘नो कॅश’
टोलनाक्यांवरील मानवी हस्तक्षेप व वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग...











