Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी महेंद्र पगार

Jan 26, 2022

महाराष्ट्र पत्रकार संघ नांदगाव तालुका अध्यक्ष तसेच कार्यकारणी निवड महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा सल्लागार राजेंद्र तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव येथे पार पडली.यावेळी नांदगाव तालुका कार्यकारणी निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे

तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे

तालुकाध्यक्ष :- महेंद्र पगार

उपाध्यक्ष :- भरत पाटील

कार्याध्यक्ष :- भरत पारख

सचिव : – ईश्वर जाधव

खजिनदार : – सिताराम पिंगळे

संघटक: – हेमराज वाघ

सह संघटक:- तुषार वाघ

कायदेशीर सल्लागार.:- .अँड उमेशकुमार सरोदे

अजून बातम्या वाचा..

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]