Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावला शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेमार्फत ध्वजारोहण

Jan 26, 2022

नांदगांव शहरातील महात्मा गांधी चौकात दर वर्षी प्रमाणे शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था नांदगांव यांच्या मार्फ़त ध्वजारोहण करण्यात येते. यावेळेस् लक्ष्मी अलंकार केद्रचे संचालक सोमनाथ दुसाने व वैशाली दुसाने यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण पार पडले. या ध्वजारोहणाच्या वेळेस शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था, माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, महिला मंडळ, व्यापारी वर्ग उपस्थित होते.
त्यानंतर नांदगांव शहरातील शहीद स्मारक ठिकाणी तहसिलदार सिद्धार्थ मोरे व पोलीस निरीक्षक रामेश्वर गाड़े यांच्या शुभ हस्ते स्मारकला पुष्प चक्र अर्पण करुन जय-जवान जय-किसान या घोषणेने सर्व वातावरण आनंदमय झाले होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]